bhendwalbk

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA
English

ग्रामपंचायत भेंडवळ बु. ता जळगाव (जा) जिल्हा बुलढाणा

Gram Panchayat Bhendwal BK. Taluka Jalgaon (Ja) District Buldhana

बांधकाम विभाग

पंचायत समिती जळगाव जामोद बांधकाम विभाग अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना -जन सुविधा 2515 -1612 अंतर्गत 15 लाख रुपये ची कामे पूर्ण करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना- नागरी सुविधा योजने 2515 -1603 अंतर्गत ३५ लाख रुपये ची कामे पूर्ण करण्यात आली आहे. समाज कल्याण विभाग वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना अंतर्गत 2023-24 मध्ये एकूण ७०लक्ष निधी खर्च करण्यात आला आहे. अनुसूचित जाती व जमाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करणे योजने 2023-24 अंतर्गत 172.11 लक्ष निधी प्राप्त असून पूर्ण खर्च करण्यात आला आहे पंचायत समिती सेस फंड २४-२५ समाजकल्याण २०% योजने अंतर्गत 5.50 लक्ष चे अनुशेष भरून पूर्ण काम करण्यात आले आहे. पंचायत समिती सेस फंड २४-२५ बांधकाम अंतर्गत २८१२६४ /- चा पूर्ण खर्च करण्यात आला आहे. पंचायत समिती सेस फंड २४-२५ दिव्यांग ५% अनर्गत १०९५००/- रु रंम्प बांधकामासाठी खर्च करण्यात आला आहे . जि प स्तर 15 वित्त आयोगाचे 2020-21 व 2021-22 मधील 46.55 लक्ष चे कामे पूर्ण करण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण मध्ये धानोरा यात्रेमध्ये जागा उपलब्ध करण्यासाठी वर्षानुवर्ष असलेली झाडे काढून जागा सपाट करून देण्याचे काम पंचायत समिती बांधकाम अंतर्गत करण्यात आले.

अधिकारी माहिती (Officers)

सुष्मा शेलार
उपअभियंता, जी. प. बांधकाम उपविभाग, जळगाव
श्री संजय गोरे
उपअभियंता जी प बांधकाम उपविभाग जळगाव
Scroll to Top