bhendwalbk

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA
English

ग्रामपंचायत भेंडवळ बु. ता जळगाव (जा) जिल्हा बुलढाणा

Gram Panchayat Bhendwal BK. Taluka Jalgaon (Ja) District Buldhana

Latest News


Introduction

भेंडवड बु गाव अतिशय सुंदर असं एक गाव बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पूर्णा नदी काठावर बसलेले भेंडवळ बु जळगाव जामोद तालुक्यातील पूर्वेकडील शेवटचे गाव असून तेथील नागरिकांची बोलीभाषा वऱ्हाडी आहे भेंडवळ बुद्रुक स्थापना दिनांक१ मे १९६२ आहे
ग्रामपंचायत स्वतंत्र असून गावाची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्या 2552 असून पुरुष लोकसंख्या 1292 स्त्री लोकसंख्या १२६० आहे गावाचे एकुण क्षेत्र ११ ६०.५४ हेक्टर आरअसून तालुक्यापासून गावाचे अंतर 18 किलोमीटर आहे गावामध्ये जिल्हा परिषद ची मराठी पूर्व माध्यमिक शाळा व उर्दू शाळा तसेच खाजगी शिक्षण संस्था स्वामी विवेकानंद विदयालय वर्ग८ते १० पर्यत आहे वैद्यकीय दवाखाना आरोग्य उपकेंद्र असून भेंडवळ बुद्रुक गावाचे वैशिष्ट्य म्हणजे 350 वर्षे होऊन अधिक गावामध्ये जुनी परंपरा असून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर घट मांडणी करून महाराष्ट्र मध्ये पाण्याचे पर्जन्यमान व पिकाच्या स्थिती राजकीय भविष्य वाणी व आर्थिक नैसर्गीक आरोग्य अंदाज वर्तविला जातो व त्यानुसार शेतकरी नागरिक आपले शेती पिकाचे नियोजन केल्या जाते तसेच गावामध्ये आठवड्यातून दर गुरुवारी बाजार भरतो गावामध्ये नागरिकांच्या सोयीसाठी छोटे उद्योग असून नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत नाही त्यामुळे नागरिकांच्या आवश्यक असलेल्या गरजा गावामध्येच भागविल्या जातात गावातील नागरिका चा मुख्य व्यवसाय शेती आहे

Sandip More
Block Developement Officer
Rajendra Kolte
Gram Panchayat Officer
Vijaya Thote
Sarpanch

Project Gallery

Tourism

Historic
Natural / Scenic beauty
Religious

लोकसंख्या

एकूण लोकसंख्या विभाजन

एकूण लोकसंख्या
पुरुष
महिला
एकूण कुटुंबे
0
0
0
0

प्रवर्ग विभाजन

सर्वसाधारण
एकूण
पुरुष
महिला
ओबीसी
एकूण
पुरुष
महिला
अनुसूचित जाती
एकूण
पुरुष
महिला
अनुसूचित जमाती
एकूण
पुरुष
महिला
.
-
-
-
.
0
0
0
.
0
0
0
.
0
0
0

Departments of Panchayat Samiti

  • General Administration Department
  • Village Panchayat Department
  • Education Department (Secondary)
  • Agriculture Department
  • Works Department
  • Minor Irrigation
  • Social Welfare Department
  • Finance Department
  • Education Department (Primary)
  • Health Department
  • ICDS
  • Rural Water Supply
  • District Rural Development Agency
  • Animal Husbandry Department

Important Scheme

Content is as per the data information of Grampanchayat & panchayat samiti Jalgaon jamod Developed and hosted for Grampanchayat & panchayat samiti, under government guidelines & Audits

©2025 Grampanchayat’s & Panchayat Samiti All Rights Reserved .Developed & Hosted By MARKETIFY SYSTEMS PVT LTD.

 

Scroll to Top