ग्रामीण पाणीपुरवठा विभाग
सदर कार्यलय dec २०२३डिसेंबर पासून चालू झाले असून, या कार्यालय अंतर्गत पुढील प्रमाणे कामे प्रगतीत आहे १)जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मौजे. चालीसटापारी. २)जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मौजे. गहुमाल खु . ३)जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना मौजे. गहुमाल बु. ४) स्वच्छ भारत मिशिन अंतर्गत कामे. पाणीटंचाई पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत आज रोजी एकही गावांमध्ये विहीर अधिग्रहण व टँकर सुरू नाही पंचायत समिती अंतर्गत 366 हातपंप असून हातपंपाची दुरुस्ती वेळेवर सुरू आहे.
अधिकारी माहिती (Officers)