bhendwalbk

महाराष्ट्र शासन
GOVERNMENT OF MAHARASHTRA
English

ग्रामपंचायत भेंडवळ बु. ता जळगाव (जा) जिल्हा बुलढाणा

Gram Panchayat Bhendwal BK. Taluka Jalgaon (Ja) District Buldhana

कृषी विभाग

पंचायत समिती जळगाव जामोदचे क्षेत्रफळ ५१७५४.५० चौ. कि. मी असून, प्रमुख पिके: खरीप – सोयाबीन, कापूस, तूर; रबी – गहू, हरभरा. राबविल्या जाणाऱ्या योजना: – डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन – बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना – राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम – जिल्हा परिषद सेस फंड योजना – साहित्य वाटप योजना (पॉवर स्प्रेयार, ५ HP मोटार पंप इ.)

अधिकारी माहिती (Officers)

शुभांगी राठोड
प्र. कृषी अधिकारी
संदीप मोरे
Block Developement Officer
Scroll to Top