पशूसंवर्धन विभाग
पशूसंवर्धन विभाग पंचायत समिती जळगांव जा. ह्या विभागान मार्फत विशेष घटक योजना तसेच विभागाअंतर्गत पशूवैद्यकीय दवाखाने मार्फत औषधोपचार, लसीकरण, कृत्रिम रेतन, गर्भतपासणी, वंदत्वतपासणी, खच्चीकरण, श्रमशिबिरे आयोजित करून सेवा पुरविल्या जातात. योजना._1) विशेष घटक योजना A) दुधाळगट दोन म्हैस / गाई B) शेळी गट वाटप C) एक दिवसाचे कुकुट पक्षी (DOC) D) वैरण बियाणे वाटप योजना E) SCP लाभार्थी / पशुपालक प्रशिक्षण. F) तलंga कुकुट पक्षी वाटप योजना इ. योजना ह्या विभागा अंतर्गत राबविल्या जातात.
अधिकारी माहिती (Officers)