आरोग्य विभाग तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती जळगाव जामोद अंतर्गत विविध आरोग्यविषयक सेवा दिल्या जातात. अधिकारी माहिती (Officers) शेखर सोनोने तालुका आरोग्य अधिकारी, जळगाव जामोद डॉ. उज्ज्वला पाटील तालुका आरोग्य अधिकारी जळगाव जामोद